|| ॐ श्री कालभैरवाय नमः || ॐ श्री हरिहरेश्वराय नमः ||
ॐ त्रिगुणात्मक विद्महे ओंकार स्वरूपाय धीमहि तन्नो हरिहरेश्वर प्रचोदयात् । ॐ त्रिगुणात्मक विद्महे ओंकार स्वरूपाय धीमहि तन्नो हरिहरेश्वर प्रचोदयात् । ॐ त्रिगुणात्मक विद्महे ओंकार स्वरूपाय धीमहि तन्नो हरिहरेश्वर प्रचोदयात् । ॐ त्रिगुणात्मक विद्महे ओंकार स्वरूपाय धीमहि तन्नो हरिहरेश्वर प्रचोदयात् । ॐ त्रिगुणात्मक विद्महे ओंकार स्वरूपाय धीमहि तन्नो हरिहरेश्वर प्रचोदयात् । ॐ त्रिगुणात्मक विद्महे ओंकार स्वरूपाय धीमहि तन्नो हरिहरेश्वर प्रचोदयात् ।

कसे पोहोचाल

उत्तम मोसम, प्रवासाचे मार्ग आणि निवासाची माहिती.

भेटीचे नियोजन करा
केव्हा याल?
☀

उत्तम मोसम

ऑक्टोबर ते मार्च

☂

पावसाळा

पावसाळ्यात परिसर हिरवागार असतो.

✿

फळांचा मोसम

एप्रिल–मे

प्रवासाचे मार्ग
कसे याल?
मुंबईहून

मुंबई – गोवा रस्ता

मुंबई → माणगाव / गोरेगाव → म्हसळा → श्रीवर्धन → हरिहरेश्वर

अंतर: सुमारे 225–230 कि.मी.प्रवास: सुमारे 6 तास
पुण्याहून

ताम्हिणी घाट मार्ग

पुणे → मुळशी → ताम्हिणी → माणगाव → म्हसळा → श्रीवर्धन → हरिहरेश्वर

अंतर: सुमारे 175 कि.मी.प्रवास: सुमारे 5 तासताम्हिणी घाटातून प्रवासघाटाची उंची सुमारे 900 मी.

खाजगी वाहनाने प्रवास केल्यास वेळ कमी लागतो. एस.टी. बसने यायचे झाल्यास, पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावरून बस सकाळी ६:०० वाजता आणि पहाटे २:०० ते २:१५ या वेळेत सुटते.

साताऱ्याहून

महाबळेश्वर–महाड मार्ग

सातारा → महाबळेश्वर → पोलादपूर → महाड → गोरेगाव → श्रीवर्धन → हरिहरेश्वर

अंतर: सुमारे 215 कि.मी.प्रवास: सुमारे 7 तासघाटातून प्रवासउंची सुमारे 1500 मी.
रत्नागिरीहून

चिपळूण–महाड मार्ग

चिपळूण → महाड → माणगाव / गोरेगाव → श्रीवर्धन → हरिहरेश्वर

अंतर: सुमारे 295 कि.मी.प्रवास: सुमारे 8 तास
कोकण रेल्वे

रेल्वे आणि एस.टी. मार्ग

दादर → माणगाव
त्यानंतर एस.टी.ने श्रीवर्धन → हरिहरेश्वर

प्रवास: सुमारे 7 तास
⌂
निवास

कोठे रहाल?

  • हरिहरेश्वर संस्था धर्मशाळा
  • जिल्हा परिषद (Z.P.) विश्रामगृह
  • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) विश्रामगृह
  • मंदिर परिसरातील इतर अनेक ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था आहे.