ई-दानपेटी
आता कुठूनही देवस्थानला देणगी देऊ शकता.
देयके पद्धती
- देवस्थान बँक खाते क्र. 20177429868
आय.एफ.एस.कोड MAHB0000876 - भीम अॅपद्वारे मोबाईल नं. लिंक करा 9607751953
- यू.पी.आय.कोड 9607751953@upi
- भीम अॅप क्यू आर कोड
9607751953@upi
SHREE DEV HARIHARESHWAR KALBHAIRAV MANDIR
UPI ने दान करा
भाविकांना ई-दान करण्यासाठीच आवश्यक माहिती
- तुमच्या मोबाईल वर भीम अॅप चालू करा. लॉगिन पासकोड टाका.
- Scan and Pay पर्याय निवडा.
- वरील QR कोड स्कॅन करा.
- दान करण्याची रक्कम व रिमार्क भरा आणि Pay बटणावर क्लिक करा.
- UPI पिन टाकून दान करा.
सूचना: ओन लाईन/डिजिटल पैसे देण्याचे संदर्भात ई-दानपेटी कोड वर दिला आहे. तरी दान करताना सर्व त्याबद्दलची तपासणी करुन मगच पैसे पाठवा. नाहीतर चुकीचे पैसे खात्यात जमा झाल्यास संस्थान जबाबदार नाही.
देणगी केल्यानंतर स्क्रीनशॉट अपलोड करा
देणगी दिल्यानंतर कृपया पेमेंटचा स्क्रीनशॉट येथे अपलोड करा, जेणेकरून संस्थानला पावती देता येईल.